<---/----->

Diabetes Symptoms - मधूमेह लक्षण

Diabetes Symptoms अर्थात मधूमेह लक्षणे खालील प्रमाणे असू शकतात.
  • जास्त तहान लागणे.
  • सारखी लघवीला येणे.
  • जास्त भूक लागणे किंवा थकवा जाणवणे.
  • कोणतेही प्रयत्न न करता वजन कमी होणे.
  • जखम झाल्यास ती बरी होण्यास वेळ लागणे.
  • कोरडया त्वचेत खाज येणे.
  • पाय सुन्न पडणे किंवा याला मुंग्या येणे.
  • नजर अस्पष्ट होणे.
Diabetes symptoms in Marathi

डायबेटीस म्हणजेच मधूमेह झाल्याची पुष्टी होणे अत्यंत आवश्यक आहे, होऊ शकते वरील पैकी एक किंवा एकापेक्षा जास्त लक्षणे तुमच्यात असू शकतात किंवा यापैकी एकसुद्धा नाही.
रक्त तपासणी केल्यास शरीरात ग्लूकोज चे प्रमाण समजू शकते, यामुळे तुम्हाला समजेल की तुम्हाला प्रीडायबेटीस आहे का डायबेटीस.
जर डॉक्टर कडील तपासणी मध्ये Diabetes असल्याचे सिद्ध झाले तर तुम्हाला Diabetes Diet Chart फायदेशीर ठरेल.
तुम्हाला डायबेटीस असल्याची शंका असेल तर आजच आपल्या डॉक्टर कडे संपर्क करा आणि टेस्ट करून घ्या.

Related

Health care 2876704882864670924

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Hot in week

Recent

Comments

Like Marathi Masti

item