<---/----->

Face Pimple Marks Removal Tips

चेहऱ्यावर डाग नसावेत चेहरा स्वच्छ आणि नितळ असावा असे प्रत्येकाला वाटते. याचा फायदा अनेक Fairness cream आणि Beauty cream घेत असतात. पण फायदा कोणताही होत नाही. फक्त पैश्याचा अपव्याप होतो म्हणून यावर खात्रीलायक उपाय म्हणजे काही घरगुती उपाय करणे. यामुळे चेहऱ्यावरील मुरूम पळवा आणि चेहरा डाग विरहित बनवा.
how to remove pimple marks

मुरूम Pimples फोडू नका - जर तुम्हाला चेहऱ्यावर डाग नको असतील तर Pimples कधीही फोडू नका. Pimples फोडल्याने डाग तर पडतातच पण त्याची लस आजूबाजूला पसरते आणि चेहऱ्यावर Pimples अजून जास्त येतात.
Face Wash - चेहऱ्यावर मुरुमे येण्यापासून वाचण्यासाठी त्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी चेहऱ्याला दिवसातून कमीत कमी २ वेळा आवश्यक धुवा. थंड पाण्याने चेहरा स्वच्छ केल्यामुळे धूळ आणि घाण साफ होईल. त्यामुळे Pimples चे प्रमाण कमी होईल. 
Face Pack - गुलाबजल आणि चंदन पावडर याची पेस्ट करून चेहऱ्याला लावल्याने फायदा होतो. चंदन पावडर ऐवजी तुम्ही मुलतानी माती वापरू शकता यामुळे Pimples सुकून डेड सेल निघून जातात. ज्यामुळे चेहरा काही दिवसातच स्वच्छ दिसायला लागतो.

Related

मुरूम 1003603870991207580

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Hot in week

Recent

Comments

Like Marathi Masti

item